सिंह सिवराज है....!!! ( SER SIVRAJ HAI )


थरथर कापत कुतूबशाही गोलकुंडा,
हहरि हबस भूप भीर भरकती है ll 
सिंह सिवराज तेरे घौसा की पुकार सूनी,
केते पातसाहन की छाती धरकती है ll
                       कविराज भूषण....... 

मराठी अर्थ :-

शिवाजी या नावाने गोवळकोंड्याचा कुतुबशाह बादशहा थरथर कांपत आहे. हबशी राजे तर भयभीत होऊन पळून जाण्याच्या तयारीत आहेत. हे सिंह शिवाजीराजा! असे म्हणतात की तुमच्या आक्रमणाची तुतारीची ललकार ऐकून बादशहाची छाती धडधड करते.

Comments

Popular posts from this blog

RAIGAD FORT--- दुर्गदुर्गेश्वर रायगड ( DURGDURGESHWAR RAIGAD )

JEJURI FORT-- JAY MALHAAR...सोन्याची जेजुरी…!!!

Khidkaleshwar Ancient Shiv Mandir - खिडकाळेश्वर प्राचीन शिवमंदिर