Posts

Showing posts from February, 2015

Raigad--- तक्तास जागा हाच गड करावा...!!!!

Image
महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करतांना सभासद बखर म्हणते, राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा. ” देवगिरीच्याहुन दशगुणी, दीड गाव उंच, प्रशस्त जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाहि. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाहि . हे बघून महाराज खुशीने म्हणाले… तख्तास जागा हाच गड करावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शब्दाचा उल्लेख बखरीत आहे. रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्यावरच राजधानी बसवण्याचं महाराजांनी निश्चित केलं. याच दुर्गदुर्गेश्र्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे. १.रायगड २.रायरी ३.इस्लामगड ४.नंदादीप ५.जंबुद्वीप ६.तणस ७.राशिवटा ८.बदेनूर ९.रायगिरी १०.राजगिरी ११.भिवगड १२.रेड्डी १३.शिवलंका १४.राहीर आणि १५.पूर्वेकडील जिब्राल्टर. Photography & Calligraphy By---  Atul Vijay Chavan शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट

Dev maza Shivray...!!!!

Image
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहून दे…!!! Photography & Calligraphy By---  Atul Vijay Chavan

Maze Shivray-- सेर सिवराज है…!!! सेर सिवराज है…!!! सेर सिवराज है…!!!

Image
सेर सिवराज है…!!! सेर सिवराज है…!!! सेर सिवराज है…!!! Photography & Calligraphy By:-  Atul Vijay Chavan

MARATHA YODHA-- मराठायोद्धा

Image
मराठायोद्धा...!!! Calligraphy and Design By- ATUL VIJAY CHAVAN.

SHIVJAYANTI CHYA SHIVMAY SHIVMAY SHUBHECHYA...!!!

Image
हिंदुस्थानातील सर्व जनतेला " शिवजयंती " च्या कोटी कोटी शिवमय शुभेच्या…!!! ना शिवशंकर… तो कैलाशपती, ना लंबोदर… तो गणपती, नतमस्तक तया चरणी, ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच, राजा शिवछत्रपती…!!! शिवकार्य हाती घेऊ, अवघी धरती शिवमय करू…!!! PHOTOGRAPHY & CALLIGRAPHY BY--  Atul Vijay Chavan शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!! महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__ https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN