RAIGAD FORT--दुर्गदुर्गेश्वर रायगड..,
धन्य जाहलो टेकुणी माथा हे दुर्गदुर्गेश्वर रायगडा…!!! रायगडाच्या महादारवाजाचा उंबरठा शिवप्रभूंच्या, जयोस्तु शिवशाहीच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. त्याचप्रमाणे लाखो शिवभक्तांच्या, दुर्गप्रेमींची पायधूळ याच उंबरठयाला लागून पावन झाली आहे. म ्हणून रायगडाच्या महादारवाजाचा उंबरठयावर नतमस्तक होताना आले मना…!!! धन्य जाहलो टेकुणी माथा हे दुर्गदुर्गेश्वर रायगडा…!!! शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!! महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेज भेट द्या__/\__ https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN