MAHARAJ-- SHIVRAY
भगवा झेंडा गगनी निर्भय फडकत राहो. माणुसकीचा हा उद्गाता, दुर्बल दलितांचा हा त्राता, समर रुद्र हा अन्यायावर धडकत राहो, भगवा झेंडा गगनी निर्भय फडकत राहो. ह्या त्यागाची उज्वल दीक्षा, चारित्र्याची सत्वपरीक्षा, घराघरात सुखशांती हा बरसात राहो, भगवा झेंडा गगनी निर्भय फडकत राहो.