Posts

Showing posts from March, 2015

RAJMUDRA-- शिवमुद्रा

Image
ll शिवराजमुद्रा ll  संस्कृत भाषांतर- “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।” मराठी भाषांतर- प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल …!! Photography By-  Atul Vijay Chavan ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

JEJURI FORT-- JAY MALHAAR...सोन्याची जेजुरी…!!!

Image
बोला " येळकोट येळकोट जय मल्हार "…!!! देवा सदानंदाचा येळकोट…!!! मल्हारी मार्तंड जय मल्हार…!!! Photography By---  Atul Vijay Chavan शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!! महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेजला भेट द्या__/\__ https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN -------------------------------------------------------------------------------------------------------------------------- सोन्याची जेजुरी…!!! श्री क्षेत्र जेजुरी सह्याद्री च्या कुशीत वसलेले गाव साक्षात मल्हारीच येथे नांदतो आहे.श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार इथेच धारण केला. दक्षिणे मध्ये मणि मल्लाचा संहार केल्या नंतर आपली राजधानी ही येथेच वसवली. मार्तंड भैरवाच्या मुळ अवतार ठिकाणाला म्हणजेच सह्याद्री च्या या डोंगररागांना जयाद्री नाव लाभले. आणि काळाचे ओंघात त्याचे जेजुरी झाले. या मल्हारीस हळद प्रिय म्हणून येथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने हळदचूर्ण उधळीत असतो, उत्सवा मध्ये तर सारा आसमंत व परिस र भंडाराने सुवर्णमय होतो म्हणूनच जेजुरीला सुवर्णनगरी म्हटले जाते. मह