Posts

Showing posts from December, 2017

Chatrapati shivaji maharaj - The One Man Army

Image
शंख नाद झाला, सुर गुंजला नाभि उषकाल झाला काळ रात्र सरली, भगवी किरणे पसरली घंटा रव वाजलि मंदिरी, वसुदेवाची आली स्वारी भय संपले इथले, शिवशाही आली 🚩 🚩 🚩

Shivaji Maharaj- The King

Image
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------- महाराष्ट्रावर पांच सुलतानी सत्ता जरबेने हुकमत गाजवीत होत्या. दिल्लीचा मोगल सुल्तान, विजापूरचा आदिलशाही सुल्तान, गोव्याचा फिरंगी गोरंदर, जंजिऱ्याचा सिद्धी आणि वर्धा व गोदावरीच्या दुआबावर कुतुबशहा. गुलामगिरी विरुद्ध अक्षर उच्चारायची कुणाला शहामत नव्हती. आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात १५ वर्षांचा बाळ शिवबा डोक्यात वेड घेऊन बसला होता की.... मी स्वराज्य मिळवीन ! पाच अजगरांच्या विळख्यातून माझी दौलत मी सोडवीन..!! छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय

THE SHIVRAY- CHATRAPTI SHIVAJI MAHARAJ

Image
अल्पायुषी राजा माझा , जरदिर्घायुषी झाला असता  सोनेरी पानांचा # इतिहास अजुन लिहीला गेला असता... भगव रक्त, भगवा झेंडा कपाळी भगवा गंध आहे... # शिवछत्रपती_राजा माझा आजही आवाज बुलंद आहे... कीर्तीवंत झाला यशवंत झाला,पाठीवर जिजाउंचा हात राहीला... भाग्यवंत स्वतःला समज असा आमचा स्वराज्या साठी झिजला... अभिमान होता स्वराज्याचा म्हणुन कधीच झुकला नाही... औरंगजेबाच्या पुढे ज्याने साधा गुढघाही टेकला नाही... असा एकही क्षण राजांचा गेला नाही, जो राजेंनी स्वराज्यासाठी वेचला नाही...!!! # जय_शिवराय ......! # जय_शंभुराजे .......!!

THE SHIVRAY- राजाशिवछत्रपती

Image
सह्याद्रीचे मार्तंडभैरव शिवशंकर पाहिले गाभार्यातले जगदीश्वर सदरेवर पाहिले धन्य-धन्य जाहलो ऐसे रूप पाहिले रायगडीचे स्वामी शिवभूप पाहिले

TORNA FORT- किल्ले तोरणा

Image
ll किल्ले तोरणा ll स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ...!!!