THE SHIVRAY- CHATRAPTI SHIVAJI MAHARAJ




अल्पायुषी राजा माझा , जरदिर्घायुषी झाला असता 
सोनेरी पानांचा #इतिहास अजुन लिहीला गेला असता...
भगव रक्त, भगवा झेंडा कपाळी भगवा गंध आहे...
#शिवछत्रपती_राजा माझा आजही आवाज बुलंद आहे...
कीर्तीवंत झाला यशवंत झाला,पाठीवर जिजाउंचा हात राहीला...
भाग्यवंत स्वतःला समज असा आमचा स्वराज्या साठी झिजला...
अभिमान होता स्वराज्याचा म्हणुन कधीच झुकला नाही...
औरंगजेबाच्या पुढे ज्याने साधा गुढघाही टेकला नाही...
असा एकही क्षण राजांचा गेला नाही, जो राजेंनी स्वराज्यासाठी वेचला नाही...!!!
#जय_शिवराय......!
#जय_शंभुराजे.......!!

Comments

Popular posts from this blog

RAIGAD FORT--- दुर्गदुर्गेश्वर रायगड ( DURGDURGESHWAR RAIGAD )

JEJURI FORT-- JAY MALHAAR...सोन्याची जेजुरी…!!!

Khidkaleshwar Ancient Shiv Mandir - खिडकाळेश्वर प्राचीन शिवमंदिर