Shivaji Maharaj - The King
# शिवराय केवळ मराठा राष्ट्राचे संस्थापक नव्हते तर, मध्ययुगीन हिंदूस्थानाचे ते विधायक दृष्टी असलेले सर्वश्रेष्ठ प्रतिभाशाली व्यक्तिमत्व होते. त्यांचे राजकिय आदर्श एवढे श्रेष्ठ दर्जाचे होते की, कुठलाही बदल न करता आपण त्यांचा आजही पुर्णपणे स्वीकार करू शकतो. # जेष्ठ_इतिहासकार_जदुनाथ_सरकार