BAJIRAO PESHWE - THE UNBEATABLE WORRIOR
#श्रीमंत_बाजीराव_पेशवे...!!!
‘पेशव्यांच्या दीर्घ आणि देदीप्यमान परंपरेच्या आकाशगंगेत बाजीराव बल्लाळाची तुलना कुणाशीच करता येणार नाही. त्याची धाडसी वृत्ती आणि वेगळी अशी मूलभूत विचारसरणी तसेच त्याचे पांडित्य आणि त्याच्या अमूल्य यशाचे प्रमाण मोजदादीपलीकडे आहे. त्यांचे वर्णन धडाडीचा पुरुष असेच करावे लागेल. तो खरोखरच काव्र्हालियन हिरो ‘मॅन ऑफ अॅक्शन’ होता. मोठे घोडदळ घेऊन अतिशय आश्चर्यकारक अशा वेगवान हालचाली हे बाजीराव पेशव्यांचे महत्त्वाचे वैशिष्टय़ होते.
प्रसिद्ध इतिहास संशोधक सर जदुनाथ सरकार
#A_MAN_WHO_NEVER_LOST_A_BA
#UNBEATABLE_WORRIOR

Comments
Post a Comment