हे आहे उंबरखिंडी मधील " गनिमी कावा " या युद्धनीतीचे स्मारक…!!!
गनिमी कावा ही शिवशाहीची प्रमुख युद्धनीती होती. छत्रपती शिवरायांनी याच गनिमी कावाच्या जोरावर अनेक मोहीम, लढाया जिंकल्या.
या स्मारकामध्ये वरच्या बाजूला युद्धात वापरण्यात येणाऱ्या ढाल, तलवार, भाले, धनुष्य , बाण अशा शस्त्र ची प्रतिकृती उभारण्यात आली आहे .
शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या भौगोलीक रचनेचा फायदा घेऊन गनिमीकाव्याने, कमीत कमी सैन्याने मोघलांच्या बलाढ्य फौजेचा धुव्वा उंबरखिंडीत उडवला होता. ह्या अप्रतिम घटनेची साक्षिदार असलेल्या उंबरखिंडीचे हे स्मारक नक्की पहा…!!!
शिवदुर्गांचे पावित्र्य राखा आणि राष्ट्राभिमान जोपासा…!!!
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचा पेज आहे. फक्त एकदा या पेज भेट द्या__/\__
https://www.facebook.com/MAZASAHYADRIMAZAABHIMAN

अतिशय सुंदर छायाचित्रे !
ReplyDeleteशिवराय असे शक्तिदाता
- Rohit Pawar